शक्तिवर्धक सूप/शक्तिवर्धक पेज / आरोग्यासाठी शक्तिवर्धक सूप / हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आवश्यक रेसिपी/

Описание к видео शक्तिवर्धक सूप/शक्तिवर्धक पेज / आरोग्यासाठी शक्तिवर्धक सूप / हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आवश्यक रेसिपी/

शक्तिवर्धक पेज / हिमोग्लोबिन वाढीसाठी
साहित्य : तांदूळ 1 वाटी, ज्वारी 1 वाटी, बाजरी एक वाटी, नाचणी 1 वाटी
मूग अर्धी वाटी, मटकी अर्धी वाटी, काळे उडीद अर्धी वाटी, चणे अर्धी वाटी,
जिरे 2 चमचे, ओवा 2 चमचे
पाणी 4 वाटी
smita aok vlogs
9 sep 2022

Комментарии

Информация по комментариям в разработке