Maneka Gandhi Interview: Lok Sabha Elections मध्ये मेनका गांधी यंदा काय मुद्द्यांना महत्त्व देतात?

Описание к видео Maneka Gandhi Interview: Lok Sabha Elections मध्ये मेनका गांधी यंदा काय मुद्द्यांना महत्त्व देतात?

#BBCMarathi #menkagandhi #loksabhaelection2024 #bjp #congress
आठ वेळा खासदार राहिल्यानंतर नवव्यांदा भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढत असलेल्या मेनका गांधी सांगतात की निवडणुकीतले विषय काही बदलले नाहीत - लोकांसाठी घर, वीज, पाणी, हेच प्रश्न आजही कायम आहेत.

पाहा बीबीसी प्रतिनिधी राघवेंद्र राव यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке