Kesavanand Bharati : Law, UPSC चे Students आजही अभ्यास करत असलेला केशवानंद भारती खटला काय आहे?

Описание к видео Kesavanand Bharati : Law, UPSC चे Students आजही अभ्यास करत असलेला केशवानंद भारती खटला काय आहे?

इडनीर मठाचे प्रमुख केशवानंद भारती यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना 'राज्यघटनेचे रक्षक' म्हणून ओळखलं जायचं. सुप्रीम कोर्टातल्या ज्या खटल्यामुळे आणि निकालामुळे त्यांना ही ओळख मिळाली तो खटला काय होता? आणि आजही तो निकाल महत्त्वाचा का आहे? समजून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ.
#kesavanandabharaticase #kesavananda #kesavanandabharatiExplained

अधिक माहितीसाठी वाचा :

केशवानंद भारती खटला: 'राज्यघटनेचे रक्षक' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या केशवानंद भारती यांचं निधन
https://www.bbc.com/marathi/india-540...
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке