पारंपारिक पद्धतीने गावाकडे बनवले जाणारे फुंडके | चिघळीचे मुटके | चिवाईच्या भाजीचे फुनके |

Описание к видео पारंपारिक पद्धतीने गावाकडे बनवले जाणारे फुंडके | चिघळीचे मुटके | चिवाईच्या भाजीचे फुनके |

#Chivaichibhaaji
#Chiuchibhaaji
#Chigalchibhaji

पारंपारिक पद्धतीने गावाकडे बनवले जाणारे फुंडके | चिघळीचे मुटके | चिवाईच्या भाजीचे फुनके |

चिवळ किंवा चीवयी ही वनस्पती ओलसर पाणथळ जागेत आणि बागेत तन म्हणून वाढते. व ही वनस्पती जमिनीवर पसरत वाढते रांनघोळ चीवळी आणि खाटेचवनाळ अशी चीवळ या भाजी ची स्थानिक नावे आहेत.
चिवळी च्या भाजी चे औषधी गुणधर्म
चिवळीची भाजी शितल असून रक्‍त शुद्ध करणारी आहे रक्त पितात ही भाजी लाभदायी आहे, या भाजीच्या सेवनामुळे उष्णता कमी होऊन लघवीला साफ होते भाजीत कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म असल्याचे देखील सिद्ध झाले आहे चिवळीची भाजी मूळव्याधीवर गुणकारी आहे इत्यादी या भाजीचे गुणधर्म आहेत. निसर्गाने आपल्याला अशा बऱ्याच भाज्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

Комментарии

Информация по комментариям в разработке