Devendra Fadnavis जेव्हा Rohit Sharma ला राजकारणातला Duckworth Lewis नियम सांगतात...

Описание к видео Devendra Fadnavis जेव्हा Rohit Sharma ला राजकारणातला Duckworth Lewis नियम सांगतात...

#bbcmarathi #rohitsharma #suryakumaryadav #worldchampion #worldcup
शुक्रवारी महाराष्ट्र विधान भवनात राज्य सरकारकडून विश्वविजेत्या टीम इंडियातील 4 मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी बोलताना रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि अजित पवारांची सूर्याच्या त्या कॅचवरून जुगलबंदी रंगली. पाहा नेमकं काय घडलं...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке