शेवगा भाजी
Shevga bhaji,
Shevga bhaji recipe ,
Shevga rassa bhaji,
Shevga curry recipe with Marathi kichen Kreations
Shevga shenga chi Bhaji,
Shevgyacha shengachi bhaji,
Shevgyacha shengachi bhaji in Marathi,
Shevgyacha shengachi Amti,
Shevgyacha shengachi Amati ,
Drumstick curry in Marathi,
shevgyacha shengachi rassa bhaji,
Shevgyacha shengachi rassa bhaji in Marathi,
Shevgyacha shengachi rassa bhaji Kashi Banvaychi,
shevgyacha shengachi rassa bhaji recipe Kashi krtat,
Shevgyacha shengachi rassa bhaji recipe Kashi karavi,
Shevgyacha shengachi bhaji recipe with Marathi kichen Kreations
Shevgyacha shengachi bhaji Kashi karayachi sopi padhyt
Shevgyacha shengachi bhaji in Marathi,
Shevgyacha shengachi bhaji in cooker Easy to make,
Shevga shenga bhaji Kashi karayachi,
sargava Sabji kaise banate hai,
Sargava Sabji kaise banaye,
Sargava Sabji masala recipe in Marathi,
How to make Drumstick curry,
How to make Drumstick rassa,
Shevgyachi amti recipe in Marathi,
Shevgyacha bhaji recipe in Marathi
शेवग्याच्या शेंगांची भाजी रेसिपी.
शेवगा भाजी कशी करतात.
#shevgabhaji, #ShevgaAmti,#Shevgamasala, #shevgacurry, #amti
#drumsticks, #drumstickcurry #drumsticksoup, #drumstickrecipe, #Drumsticksmasala, #maharastrarecipe #marathipadarth #marathifood #शेवग्याच्या #शेवग्याच्याशेंगाचीभाजी
#marathifood
#maharashtrainarecipes #marathipadarth #recipe
#shevgabhaji #shevgacurry #shevgamasala
कोथिंबीर वडी रेसिपी इन मराठी
• पोहे घालून केली कुरकुरीत कोथिंबीर वडी I Ko...
अंबाडी भाजी रेसिपी इन मराठी
• अंबाड्याची भाजी I Ambadyachi bhaji I Ambad...
लापशी रेसिपी इन मराठी
• लापशी रेसिपि श्रावण महिन्यातील पहिला दिवशी...
हादग्याच्या फुलांची भाजी रेसिपी इन मराठी
• हादग्याचा फुलांची भाजी रानभाज्या मधील एक आ...
कढी रेसिपी इन मराठी
• दही कढी केली खोबराचा किस घालून I Dahi kadi...
दही मिरची रेसिपी इन मराठी
• दही मिरची रेसिपी इन मराठी I चटपटीत काही त...
गूळ शेंगदाणे लाडू रेसिपी इन मराठी
• गूळ शेंगदाणे मखाना लाडू एक थेंब तूप न घालत...
हिरव्या मिरचीचा ठेचा
• हिरव्या मिरचीचा ठेचा रेसिपी इन मराठी
साहित्य
शेवग्याच्या शेंगा ,शेंगदाणे एक वाटी
ओलं खोबरं अर्धा वाटी
धने दोन चमचे ,सुहाना मसाला एक चमचा
लाल मिरच्या ५,कोथिंबीर
मोहरी एक चमचा ,जिरे एक चमचा
हळद एक चमचा ,मीठ चवीनुसार अर्धा चमचा
कृती
सर्व प्रथम शेवग्याच्या शेंगा छान कट करून घ्या.
आता गॅस वर एक कढई ठेवून त्यात सर्व प्रथम शेंगदाणे भाजून घ्या, लालसर होईपर्यंत भाजून घ्या, नंतर ओलं खोबरं घालून एक मिनिट भाजून घ्या, त्या नंतर दोन चमचे धने छान लालसर होईपर्यंत भाजून घ्या, आता कढई मध्ये पाणी घालून घ्या आणि कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा धुवून कढई मध्ये घालून घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ घालावे,वाटन थंड झाल्यावर एक मिक्सर भांडं घेऊन त्यात सर्व वाटन घालून घ्या आणि मिक्सरला फिरवून घ्या.
आता वाटनात थोडे पाणी घालून छान पेस्ट तयार करावी.
शेवग्याच्या शेंगाना एक उकळी काढावी नंतर झाकण ठेवून ५-७मिनिटं, शिजवून घ्या, शेंगा कशा शिजल्या ते चेक करून घ्या, आता एका डिश मध्ये काढून घ्या आणि तीच कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालून घ्या.
आता तेल छान गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरे घालून फोडणी करावी नंतर त्यात एक चमचा सुहाना मसाला एक चमचा घालून घ्या, नंतर त्यात तयार करून घेतलेली पेस्ट घालून घ्या, आणि सर्व छान तेल सुटेपर्यंत परतावे नंतर त्यात शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून घ्या, सर्व छान मिक्स करून घ्या, मिक्सर भांड्यात पाणी घालून ते भाजी मध्ये घालून घ्या, आता गॅस मोठा करून एक उकळी काढावी नंतर गॅस मंद करा, त्यानंतर तुम्हाला कसा रस्सा हवा ते चेक करा, आणि त्या नुसार पाणी घालून घ्या.
भाजी मध्ये मीठ कसे आहे ते चेक करा आणि त्या नंतर कमी असेल तर नक्की घालून घ्या.
पाच मिनिटे मंदगॅसवर शिजवून घ्या आणि गरमागरम भाकरी चपाती बरोबर सर्व्ह करावे
पाहिला बदल धन्यवाद 🙏.
मराठी किचन क्रिएशन्स मध्ये आपले स्वागत आहे, अस्सल आणि रुचकर मराठी रेसिपीजसाठी तुमचे वन-स्टॉप डेस्टिनेशन! आमचे YouTube चॅनल हे महाराष्ट्राच्या मध्यभागी एक पाककृती प्रवास आहे, जिथे आम्ही आधुनिक वळण घेऊन मराठी पाककृतींचे समृद्ध आणि वैविध्यपूर्ण स्वाद सामायिक करतो.
आम्ही महाराष्ट्रातील दोलायमान आणि वैविध्यपूर्ण फ्लेवर्स एक्सप्लोर करत असताना या पाककलेच्या साहसात आमच्यात सामील व्हा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, त्या नोटिफिकेशन बेलला दाबा, आणि मराठी किचन क्रिएशन्ससह एका चवदार प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हा. आमच्या व्हिडिओंना लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका – तुमचा अभिप्राय आणि सूचना आमच्यासाठी अमूल्य आहेत.
तुमचा स्वयंपाकाचा साथीदार म्हणून मराठी किचन क्रिएशन्स निवडल्याबद्दल धन्यवाद. चला एकत्र काही मधुर आठवणी बनवूया!
Информация по комментариям в разработке