Navra Baayko Bhandan || Maharashtrachi Lokagaani S2|| Episode 9 || Shahir Ramanand ||

Описание к видео Navra Baayko Bhandan || Maharashtrachi Lokagaani S2|| Episode 9 || Shahir Ramanand ||

रामानंद कल्याण प्रस्तुत,
संत आणि लोककलावंताची वाणी
महाराष्ट्राची लोकगाणी (पर्व 2)
भाग 9

तमाशा परंपरेतील वेगवेगळ्या भाग पैकी सवाल जबाब हा एक भाग आहे. हा कला प्रकार आम्ही आपल्या सेवेत घेऊन आलो आहोत. शाहीर अप्पासाहेब उगले यांची रचना व संवाद असून यांच्या परवानगीने व मार्गदर्शनाने ही रचना आम्ही सादर करत आहोत

महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहावी व ती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न करत आहोत यासाठी आपण
महाराष्ट्राच्या लोककलेचा व लोकसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी शाहीर रामानंद या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке