आखाड विशेष कोंबडी वडे आणि मालवणी चिकन करायची सगळ्यात सोप्पी पद्धत | Kombdi Vade | Malvani chicken

Описание к видео आखाड विशेष कोंबडी वडे आणि मालवणी चिकन करायची सगळ्यात सोप्पी पद्धत | Kombdi Vade | Malvani chicken

#kombadivade #chickencurry #malvanichicken
साहित्य
कोंबडी वडे (३-४ जणांसाठी )
१ tbs उडीद डाळ
१ tbs हरभरा डाळ
१ tbs मूग डाळ
१ tbs बडीशेप
१ tbs धने
१/४ tsp मेथीदाणे
३-४ दालचिनी
१ मसाला वेलची
१ कप तांदूळ पीठ
१/२ कप ज्वारीचे पीठ
१/२ tsp हळद
१/२ लिंबू
मीठ
१ tsp तेल

चिकन करी
१/२ किलो चिकन
२ मध्यम कांदे
१/३ कप ओला नारळ
८-१० पाकळ्या लसूण
१ १/२ इंच आले
१ छोटा टोमॅटो
मसाला
१ tbs धणे
१ tbs तीळ
१ तमालपत्र
८-१० मिरी
३-४ लवंग
१ वेलदोडा
१ tsp शहाजिरे
३-४ दालचिनी (छोटे)
१ tsp बडीशेप
tsp खसखस


*************************************
Dosa Tawa - https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - https://amzn.to/38tND85
Grill Toaster - https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - https://amzn.to/2C5cG5o
Appe pan - https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook   / marathikitchen  
Follow us on Instagram   / marathikitchen  
For Business enquiries [email protected]
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке