विहीर फक्त तिन दिवसात तयार LR सहा मशिन घेणारे शेतकरी पुत्र यशोगाथा

Описание к видео विहीर फक्त तिन दिवसात तयार LR सहा मशिन घेणारे शेतकरी पुत्र यशोगाथा

फक्त तीन दिवसात सुद्धा विहीर होऊ शकते LR मशीन पोकलेन राम न करता वरून 50 फूट विहीर करू शकते शेतकऱ्यांना तीन ते सहा दिवसात विहीर तयार मिळते शेतकरी कोरडवाहूचा बागातदार फक्त तीन दिवसात होतो सगळ्यात सोपं विहीर खोदकाम साठी सध्या हीच मशीन उपयोगी ठरत आहे शेतकरी पुत्र किरण शिंदे यांनी ट्रॅक्टर पासून आज एक आठ वर्षात सहा पोकलन मशीन पर्यंतचा प्रवास केला आहे त्यांची यशोगाथा चला बघू वरील व्हिडिओ.
श्री किरण शिंदे अंबड जी जालना
8888522257
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#विहीर
#पोकलन
##jcbvideo
#deepakbunge
#vihirkhodanemachine

Комментарии

Информация по комментариям в разработке