कळस पूजेचे साहित्य:-
दोन नारळ.
बारा विळयाची पाने.
दोन सुपारी.
दोन खारीक.
दोन मनूका.
लवंग, विलायची प्रत्येकी दोन.
पूजेची बदाम दोन.
खडीसाखर तुकडे 2.
पाच फळे.
हळकुंड दोन.
पंचामृत. (दही दूध तूप मध साखर)
साखरेचा प्रसाद.
पाच पानांचा विडा. (लवंग विलायची काथ चुना सुपारी बडीशेप)
कापूर अगरबत्ती.
नवीन कापड.
गुळ खोबरे.
निरनिराळी फुले.
फोटोला हार. कळसाला हार.
नवीन आरसा.
हळद कुंकू गुलाल अक्षदा अष्टगंध चंदन इत्यादी.
रांगोळी.
तांब्या ताम्हण पळी नंदादीप फुलवात इत्यादी.
पूजेसाठी पाट किंवा चौरंग.
एक रुपयाची तीन चार नाणी.
दक्षणा.
पूजे साठी तांदूळ १वाटी.
रव्याचा प्रसाद. (शिरा)
पूजा विधि :-
सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य घेऊन हार, पंचामृत, देवाची भांडी स्वच्छ करून वगैरे तयारी करून प्रसन्न मनाने पूजेला बसावे.
टिप :- प्रत्येक वेळी कापूर लावतांना थोडासाच कापूर लावावा नाही तर कापड किंवा चौरंग जळू शकतो.
ही पूजा आपण गुरुवार, पौर्णिमा, दत्त जयंती किंवा आपल्याला पाहिजे त्या दिवशी आपण ही पूजा करू शकतो.
ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घेणे. त्या जागेवर हळद कुंकू गुलाल अक्षदा फुले टाकून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. पाटवरती गंध अक्षदा फुले टाकून कापूर लावावा.कापूर विझला कि फुलांच्या पाकळ्या वैगरे काढून घेऊन त्यावरती रांगोळी काढावी रांगोळी वरती गुलाल अक्षदा फुले टाकून परत त्यावर कापूर लावावा व कापूर विझत आला म्हणजे त्यावरती नवीन कपडा टाकावा. देवाचा फोटो घेऊन फोटोला गंध अक्षदा हार लावावा. पाटावर फोटो ठेवावा. नवीन आरसा घेतल्यास कुंकू गुलाल अष्टगंध चंदन इत्यादी सर्व घेऊन ते पाण्यात भिजवावे व त्याने आरशावर जय आनंद दत्त लिहावे .फुलवात नंदादीप अगरबत्ती लावावी. तांब्या घेऊन त्यावर जय आनंद दत्त लिहावे. तांब्या मध्ये पाणी घेऊन एक रुपया सुपारी खारीक खोबरे खडीसाखर मनुका लवंग विलायची हळकुंड हळद कुंकू गुलाल अक्षदा पंचामृत टाकावे. खायची पाणी देठ आत मध्ये अशाप्रकारे ठेवावे.व त्यावर नारळ ठेवावा. कळसाला हार लावावा. पाटावरती आपल्या डाव्या हाताला कुंकू गुलाल अक्षदा फुले अर्धी वाटी तांदूळ टाकावे त्यावर एक रुपया ठेवावा व त्यावर कापूर लावावा कापूर विझत आला म्हणजे जय आनंद दत्त म्हणून कळस ठेवावा. कळसाच्या बाजूला दोन पाणे ठेवावी. त्यावर नारळ ठेवावा. नारळा वरती एक रुपया सुपारी ठेवावी. हळद कुंकू गुलाल अक्षदा फुले टाकावे.
त्याच्याच बाजूला हळकुंड खडीसाखर बदाम लवंग विलायची मनूका गुळ खोबरे इत्यादी ठेवावे.
फळे पंचामृत साखर नंदादीप फुलवात पाटावर ठेवावी दक्षिणा म्हणून काही पैसे ठेवावे. शिऱ्याचा प्रसाद दाखवावा. कळसाच्या नारळाला नामस्मरणाची माळ लावावी त्यावरती फुले ठेवावी. प्रसादाला पाणी फिरवून प्रसादम समर्पयामि असे म्हणून देवाला दाखवावे. अशाप्रकारे मनोभावे गुरूदत्ताची कळस पूजा करावी.आरती करावी
सहसा ही पूजा रात्री करत असतात. दिवसा केली तरीही काही हरकत नाही.
उत्तर पूजा :- दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ स्नान करून. पूजेला बसावे डोळ्याला पाणी लावावे पूजे वरती पाणी शिंपडावे हळद कुंकू गुलाल अक्षदाअष्टगंध वगैरे फुले वाहावे धुपदिप ओवाळावे कळसाला हलवणे.आरती करणे. फळांचा प्रसाद घेणे. पाण्याचा विळा बारीक करून सर्वांना प्रसाद देणे.इत्यादी
इतर दत्त पूजा :- कळस पूजा, सोळस पूजा, 32 ची पूजा, 64 ची पूजा, 128 ची महापूजा इत्यादी पूजा केल्या जातात.
श्रीदत्ताचे महत्वाचे ठिकाण माहूरगड आणि बद्रिकाश्रम🙏 आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त 🙏
#dattapooja #dattapoojavidhiinmarathi
#dattapoojanirupan,
#dattapoojapicture,
#dattapujavidhi,
#dattamanasPuja
#dattapoojaathome, #dattapuja&aarti, #dattapoojabatra, #dattachipujakashikaravi,
#dattapujadecoration, #
#dattapujadarshan, #dattapoojaflowers,
#dattagurupooja, #gurudevdattapooja,
datta puja hyderabad, datta puja in bengali, datta puja in marathi, datta pooja lodhia, datta pooja list, datta pooja lyrics, datta puja live, datta puja latest, datta moksham pooja tv, shree satya datta pooja in marathi, satya datta pooja nirupan, datta paduka pooja, satya datta pooja pdf, datta puja questions, datta puja quiz, datta pooja ramachandran, datta pooja room, satya datta pooja, satya datta pooja vidhi in marathi, datta pooja warren nj, datta pooja warren, datta puja whatsapp status, datta puja whatsapp status tamil, datta yag pooja, datta puja zoom, datta puja 10, datta pooja 2018, datta pooja 2018 in usa, datta puja 25, datta puja 20, datta puja 24, datta puja 27, datta puja 30, datta puja 36,
#margashirshapurnima,
#margashirshapurnimavrat, #margashirshapurnima2020, amavasya, margashirsha month, dharma, december purnima 2020, मार्गशीर्ष पूर्णिमा का महत्व in hindi, datta #Dattajayanti,
purnima kab hai, अगहन पूर्णिमा, मार्गशीर्ष पूर्णिमा पूजा विधि भोग, purnima vrat, puja, moon, margashirsh
Информация по комментариям в разработке