हेची दान देगा देवा | तुझा विसरण व्हावा जुगलबंदी | बाळासाहेब वाईकर सर | शंकरराव वैरागकर गुरुजी

Описание к видео हेची दान देगा देवा | तुझा विसरण व्हावा जुगलबंदी | बाळासाहेब वाईकर सर | शंकरराव वैरागकर गुरुजी

#pandharpur
नाम वैभव महोत्सव 2023 भक्ति स्वरगंध जुगलबंदी
अभंग - हेची दान देगा देवा | तुझा विसरण व्हावा जुगलबंदी | बा lyrics
गायक - भजन सम्राट शंकरराव वैरागकर गुरुजी - भजन सम्राट बाळासाहेब वाईकर सर
तबला - पांडुरंग पवार ( पं योगेश समसी )
पखवाज - मधुकर धोंगडे ( तालमणी पं प्रतापराज पाटील )


----------------------------------------------------------------------------------------------------------------




आम्ही देवाचे स्मरण करीत असतो, तेव्हाच देवाचे स्मरण झालेले असते.

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।।
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी ।।
नलगे मुक्ति धन संपदा। संतसंग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ।।

हा अभंग आरती, भजन वा कीर्तनानंतर म्हटल्या जातो. शेकडो वेळा हा अभंग आम्ही आरतीनंतर म्हटलाही असेल, पण आमचे म्हणण्यात व तुकोबांचे म्हणण्यात खूप अंतर आहे. तुकोबा म्हणतात:

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।।

एक तर हे की, आम्ही जेव्हा म्हणतो, देवा हेच दान दे की तुझा विसर पडू नये, तेव्हाच आम्ही देवाचे स्मरण करीत असतो, तेव्हाच देवाचे स्मरण झालेले असते. त्या अन्य काळी आम्हाला विसरच पडलेला असतो. हा अभंग म्हणून आमचे देवाचे स्मरण करणेच हे सांगते की, स्मरणाचे काळापर्यंत आम्हाला देवाचे स्मरण नव्हतेच. आता स्मरण करत आहोत. संसाराचेच स्मरणात होतो. देवा आता तुझे स्मरण करत आहोत. पण आता विसर होऊ देऊ नकोस, पण देव कसा विसर पाडेल ? विसर तर संसारामुळे आम्हाला पडतो देवाचा

परंतु तुकोबारायांचे देव असा अविरत स्मरणात आहे की, त्याचे विस्मरणच होऊ नये. ही स्थिती. मोडू नये व चुकूनही विसरच न व्हावा यासाठी तुकोबाराय देवाला विनंती करतात. तुकोबा व देव एकरुप झाले आहेत. अविस्मरणीय अशी स्थिती आहे तुकोबांची देवासोबत, जशी आमचे करिता देवाचे स्मरण ही घटना आहे, तशी तुकोबारायांसाठी विस्मरण ही घटना होऊ शकते म्हणून त्या शंकेतून ते देवाला त्याचा विसर न पडण्याचे दान मागतात. आमचे स्मरण म्हणजे वेळोवेळीचे दान मागणे आहे. रोजच विसर आहे व विसर न व्हावा म्हणणे आहे. देवाला त्याचा विसर न पडण्याचे आमचे दान मागणे मोठे विरोधाभासी आहे.

सणांची व उत्सवांची माहिती वाचण्यासाठी एथे क्लिक कर
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी ।।

देव तर निर्गुण आहे. मग तुकोबा देवाचे गुण गाण्याची गोष्ट कशी करत आहेत ? देवाचे दोन्ही गुण आहेत. निर्गुण व सगुण, देवाचे ब्रह्मांडाचे निराकाराचे कार्य आहे व अवतार रुपाने सगुण कार्यही आहे. दोन्ही कार्याचे गुण आवडीने गाण्यात तुकोबांचा आनंद आहे.

दुसरे ते म्हणत आहेत की, हिच माझी सर्व जोडी आहे. सर्व जे काही जोडलेले आहे ते तुझे गुण आहेत. आम्ही परदार, साधन सामुग्री, संपत्ती जोडलेली असते. तुकोबा म्हणतात, देवा, तुझे गुण गाण्याने जो आनंद मिळतो तिच माझी संपत्ती आहे. पुढे तुकोबा म्हणतात.

नलगे मुक्ति धन संपदा सतसंग देई सदा ।।

मुक्ती का नको ? धन संपदा नको ठीक आहे. कारण धन संपत्ती आमच्यासाठी सुखाची आहे तर संतानी जाणले ती दुःखाचे मूळ आहे. पण सर्व भगवत भक्त तर मुक्तीचीच शुभकामना ठेवतात. मात्र मुक्त होण्यात तुकोबा जाणतात, मुक्ती झाली म्हणजे देवा आम्ही तुलाही मुकलो. तुझ्या स्वरूपाशी एकरूप झाल्यावर मी व तू हया दरम्यान चालणारा भक्तीचा आनंदच संपला. म्हणून मुक्ती नको संत संग दे. ज्यामुळे तुझ्या निर्गुण निराकार रुपासी जुळून मुक्त होण्यात जो आनंद मिळणार नाही तो संत संगाने मिळतो. म्हणून जन्मोजन्मी, गर्भवास सोसून तुझ्या सगुण भक्तीरसाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे.

तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ।।

top most track
1 -    • गौळण ।। मुरलीवर  माझा जीव जडे|| Mural...   -गौळण ।। मुरलीवर माझा जीव जडे|| Muralivar Maza Jiva Jade तुकारामबुवा गोसावी | मधुकर धोंगडे |
2 -    • Naam Vaibhav Music Festival | Nagesh ...   - Nagesh Adgaonkar | Aakalp ayushya | #अभंग आकल्प आयुष्य|
3 -    • सुख सागर आपण व्हावे  | Marathi Abhang...   - सुख सागर आपण व्हावे | Marathi Abhang | Nagesh Adgaonkar | Devotional Song | Sukh Sagar Aapan Vyave
4 -    • Naam Vaibhav Music Festival |#अभंग वि...   - #अभंग विष्णुमय जग | Nagesh Adgaonkar |
5 -    • राधाधर मधुमिलिंद | Radhadhar Madhumil...   - राधाधर मधुमिलिंद | Radhadhar Madhumilind | Shreeya Sondur | Natyageet | Krishna | Natya Sangeet |
6 -    • आता लय नाही मागणे | Pt.Krishnendra Wa...   - आता लय नाही मागणे | Pt.Krishnendra Wadikar| Madhukar Dhongade |Marathi Abhang |Devotional Song #अभंग
7 -    • पावलों पंढरी वैकुंठभुवन | Pt. Krishne...   - पावलों पंढरी वैकुंठभुवन | Pt. Krishnendra Wadikar | Pavalo Pandhari |Marathi Abhang |Vitthal Song
8 -    • अमृताहूनी गोड। नाम तुझे देवा। अभंग  A...   - अमृताहूनी गोड। नाम तुझे देवा। अभंग Amrutahuni God Naam Tujhe Deva Noopur Gadgil Marathi Bhaktigeet
9 -    • Soham Har Damru Baje | Noopur Gadgil ...   - Soham Har Damru Baje | Noopur Gadgil | Natyasangeet | नाट्यसंगीत | सोहम हर डमरू बाजे | Hari Om
10 -    • KASHASATHI YEU DEVA TUJYA  |SANJAY GA...   - KASHASATHI YEU DEVA TUJYA |SANJAY GARUD | कश्या साठी येऊ देवा तुझ्या मंदिरात | MADHUKAR DHONGADE
11 -    • कृपाळू सज्जन तुम्ही संत जन  चक्रीभजन ...   -- कृपाळू सज्जन तुम्ही संत जन चक्रीभजन भैरवी | तुकाराम बुवा गोसावी |
कल्याणजी गायकवाड |संजय गरुड |
12 -
rup pahata lochani sukh jhale ho | रूप पाहतां लोचनीं | Parampar Abhang |Lord Vitthal Marathi Bhajan

Roop Pahata Lochani | Marathi Abhang, Bhajans & Bhaktigeete | Sunder Te Dhyaan
rupa pahata lochani shankarao vairagkar sir ।‌ balasaheb waikar bhajan । marathi bhajan music । pandit balasaheb waikar bhajan । talmani pratap patil pakhawaj । pandurng pawar tabla
गौळण मुरलीवर माझा जीव जडे

Комментарии

Информация по комментариям в разработке