मकरध्वज कावड यात्रा कान्हेश्वर ते पुसद १२/०८/२०२४

Описание к видео मकरध्वज कावड यात्रा कान्हेश्वर ते पुसद १२/०८/२०२४

श्रावण महिना' म्हटलं की समोर येते निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांचा उत्साह! महादेवाला प्रिय असलेल्या या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातला सोमवार हा इच्छा पूर्ण करणारा मानला दिवस जातो.

'श्रावण' महिना सुरु झाला की उत्तर भारतात विविध ठिकाणी कावडयात्रांना सुरुवात होते. गंगा अथवा इतर नद्यांतील 'जल' कावडीने आणून ते महादेवाच्या ठराविक मंदिरातील पिंडीवर अभिषेक म्हणून घालावयाचे, म्हणजे ही यात्रा सुफळ-संपूर्ण होते, असं मानलं जातं. या महिन्यात उत्तरप्रदेश, उत्तराखंड वा बिहारच्या अनेक भागांत खांद्यांवर अशा कावडी घेऊन जाणाऱ्यांची गर्दी बघायला मिळते.

Комментарии

Информация по комментариям в разработке