तोंडाला चव आणणारे गरमा-गरम फोडणीचे वरण,एकदा खाल तर नेहमी असेच बनवाल! Phodniche Varan | Varan Recipe

Описание к видео तोंडाला चव आणणारे गरमा-गरम फोडणीचे वरण,एकदा खाल तर नेहमी असेच बनवाल! Phodniche Varan | Varan Recipe

#Phodnichevaran
#Vaishalisreciepe
#Fodnichevaran

फोडणीचे वरण करण्यासाठी लागणारे साहित्य :
तुरीची डाळ १/२ वाटी
मुगाची डाळ १/२ वाटी
हळद १/२ टी स्पून
तेल ३-४ टे स्पून
मोहरी १ टी स्पून
कढीपत्ता १४-१५ पानं
हिंग १/४ टी स्पून
टोमॅटो १
चिंचेचा कोळ २-३ टे स्पून
लसूण १५-१६ पाकळ्या
धने १ टे स्पून
जिरे १ टी स्पून
काळीमिरी १५-१६
लाल मिरची ३-४
मीठ
कोथिंबीर

तोंडाला चव आणणारे गरमा-गरम फोडणीचे वरण,एकदा खाल तर नेहमी असेच बनवाल! Phodniche Varan | Varan Recipe

#vaishalisrecipe #वैशालीरेसीपी

For Collaboration Enquiries -
[email protected]

To subscribe -
   / vaishalisrecipes  

Follow on Instagram -
https://www.instagram.com/vaishalisre...

Follow on Facebook -
  / vaishalisrecipe  

Комментарии

Информация по комментариям в разработке