Ladaki Bahin Yojana: उत्पन्नाची अट शिथिल, तर जमिनीची अट वगळली; अटीशर्थीत करण्यात आले बदल| Ajit pawar

Описание к видео Ladaki Bahin Yojana: उत्पन्नाची अट शिथिल, तर जमिनीची अट वगळली; अटीशर्थीत करण्यात आले बदल| Ajit pawar

#mukhymantriladlibahanayojana #ajitpawar #vidhansabhasession2024

मागच्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी राज्यातील विविध भागातील कार्यालयात तुफान गर्दी उसळली आहे. पण आता मात्र या योजनेत ७ मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यासोबतच अटी शर्थी आणि कागदपत्रांबाबत देखील बदल करण्यात आले आहे.

For the last two days, there has been a huge rush in the offices in various parts of the state to file the application for Chief Minister's Ladki Bahin Yojana. But now 7 major changes have been made in this scheme. Along with that, the terms and conditions and documents have also been changed.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке