कोल्हापूर जवळच्या डोंगरावर आहेत ही पुरातन मंदिरं | Ramling Temple| |Travel Vlog

Описание к видео कोल्हापूर जवळच्या डोंगरावर आहेत ही पुरातन मंदिरं | Ramling Temple| |Travel Vlog

कोल्हापूरचा जवळच हातकणंगले इथ हे सुंदर मंदिर आहे. त्यातले रामलिंग हे मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध अस आहे. याला एक विशेष असे महत्त्व आहे .याच बरोबर अल्लमप्रभू मंदिर सुद्धा इथले महत्त्व अधोरेखित करते. पण ही मंदिरं नेमकी आहेत कुठे आणि त्यांचे महत्व काय ते पाहूया ; या व्हिडिओच्या माध्यमातून....

#travel_vlog #ramling #weekend

Комментарии

Информация по комментариям в разработке