लक्ष्मीप्राप्ती साठी प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी सांगितलेली मंत्रोपासना

Описание к видео लक्ष्मीप्राप्ती साठी प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी सांगितलेली मंत्रोपासना

'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र' आणि ‘करुणात्रिपदी’ आखिल विश्वाला देणारे प्रत्यक्ष दत्तप्रभू असलेल्या प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रासादिक, प्रभावशाली मंत्र सर्वांसाठी दिलेला आहे. आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी नेमके काय करायला हवे याचे उत्तर स्वतः स्वामी महाराजांनी या मंत्राच्या माध्यमातून दिले आहे. हा मंत्र खालील प्रमाणे आहे.

ॐ श्रीं श्रियै नमः श्रीमत्सौभाग्यजननीं स्तौमि लक्ष्मीं सनातनीं I सर्वकामफलावाप्तिसाधनैकसुखावहाम् II

हा मंत्र कमीत कमी दहा वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा स्नानानंतर म्हणावा. या मंत्राचे पठण स्त्री पुरुष करू शकतात.

प. प. स्वामी महाराजांचे समग्र वाड्मय मोफत डाउनलोड करण्यासाठी भेट द्या. https://www.vasudevniwas.org/free-dow...

प्रापंचिक, पारमार्थिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी प .प. श्री स्वामी महाराज कृत प्रश्नावली पाहण्यासाठी भेट द्या: https://www.vasudevniwas.org/prashnav...

शक्तिपात कुंडलिनी महायोगा विषयी अधिक माहितीसाठी भेट द्या: https://www.vasudevniwas.org/kundalin...

श्री वासुदेव निवासने प्रकाशित ग्रंथसंपदा पाहण्यासाठी भेट द्या: https://www.vasudevniwas.org/publicat...

Комментарии

Информация по комментариям в разработке