बागलाणमध्ये डॉ भारती पवार उमेदवारी करणार? आ. दिलीप बोरसेंसमोर अडचणी? दीपिका चव्हाण्णाना स्पर्धक कोण?

Описание к видео बागलाणमध्ये डॉ भारती पवार उमेदवारी करणार? आ. दिलीप बोरसेंसमोर अडचणी? दीपिका चव्हाण्णाना स्पर्धक कोण?

नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडणारा बागलाण विधानसभा मतदारसंघाकडे यंदाच्या निवडणुकीत सार्‍यांचेच लक्ष लागून आहे. यंदाही विद्यमान आमदार दिलीप बोरसे आणि माजी आमदार दीपिका चव्हाण या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये ही लढत होणार असली तरी यंदा मात्र आणखी एक बडा इच्छुक उमेदवार निवडणुकीत प्रवेश करु पाहत आहे. माझी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उमेदवार म्हणून एन्ट्री झाल्यास बड्या बड्यांना धक्का बसेलच; शिवाय बागलाणमधील राजकीय समीकरणेही बदलतील, असं बोललं जातंय.
#बागलाणविधानसभा #बागलाणविधानसभामतदारसंघ #बागलाण #सटाणा #ताहाराबाद #नाशिक #दिलीपबोरसे #आमदारदिलीपबोरसे #दीपिकाचव्हाण #राजेंद्रचौरे #कळवण #एटीपवार #गीतांजलीपवार #जयश्रीगरुड #जयश्रीबर्डे #गणेशअहिरे #साधनागवळी #राकेशघोडे #विधानसभा #विधानसभानिवडणूक #जेडीपवार #सप्रेममराठी #baglan #baglanvidhansabha #baglan vidhansabhamatdaarSangh #vidhansabha #vidhansabhaelection #vidhansabhaelection2024 #vidhansabhafight #bharatipawar #DilipBorse
#DeepikaChauhan
#DeepikaChavhan #RajendraChaure #GitanjaliPawar #JayshriGarud #JayshriBarde #ATPawar #sharadpawar #udhhavthackeray #GaneshAhire #SadhnaGavali #RakesGhode #JDPawar #baglan #sapremmarathi #sapremmarathinews #sapremnews
,

Комментарии

Информация по комментариям в разработке