शांत, निवांत झोपेसाठी सद्गुरूंच्या सोप्या टिप्स | 10 Tips to sleep well - Sadhguru Marathi

Описание к видео शांत, निवांत झोपेसाठी सद्गुरूंच्या सोप्या टिप्स | 10 Tips to sleep well - Sadhguru Marathi

शांत, निवांत झोपेच्या अभावी आज अनेक लोक त्रस्त आहेत. फक्त झोप लागण्यासाठी कितेकजण औषध, गोळ्यांवर अवलंबून आहेत.

सदगुरू ह्या व्हिडीयोत उत्तम झोपेच्या काही व्यावहारिक उपाय सांगताहेत

#SadhguruMarathi

#सद्गुरू
योगी, द्रष्टा आणि दूरदर्शी असलेले सद्गुरु हे वैशिष्टयपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. प्रगल्भतेला व्यावहारिकतेची जोड असणारे त्यांचे मुग्ध करणारे जीवन आणि कार्य योग हे एक समकालीन विज्ञान आहे, जे आपल्या काळाशी अत्यंत संबंधित आहे याची जाणीव करून देते.

सद्‌गुरु ऍप्प आत्ताच डाउनलोड करा:
http://onelink.to/sadhguru__app

सदगुरू मराठी ब्लॉग
http://isha.sadhguru.org/marathi

सद्‌गुरु मराठी फेसबुक पेज
  / sadhgurumarathi  

पहा: http://isha.sadhguru.org

Комментарии

Информация по комментариям в разработке