ऊस लागवडीचे योग्य अंतर व लागवड पद्धत

Описание к видео ऊस लागवडीचे योग्य अंतर व लागवड पद्धत

येत्या गुरुवारी दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी श्री गजानन जाधव सर हे " ऊस लागवडीचे योग्य अंतर व लागवड पद्धत " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे, आपले या विषयासंदर्भात काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा... धन्यवाद

Комментарии

Информация по комментариям в разработке