कुबेरेश्वर धाम सीहोर,मध्य प्रदेश.|| भाविकांच्या श्रद्धा स्थान कुबेरेश्वर धाम रुद्राक्ष महिमा.

Описание к видео कुबेरेश्वर धाम सीहोर,मध्य प्रदेश.|| भाविकांच्या श्रद्धा स्थान कुबेरेश्वर धाम रुद्राक्ष महिमा.

कुबेरेश्वर धाम सीहोर,मध्य प्रदेश.|| भाविकांच्या श्रद्धा स्थान कुबेरेश्वर धाम रुद्राक्ष महिमा.भाविकांच्या श्रद्धेचं स्थान कुबेरेश्वर धाम, मध्यप्रदेशातील सिहोर येथील हे भगवान शिवला समर्पित एक मंदिर आहे.या मंदिराची पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या संस्थेमार्फत विठलेश सेवा समितीद्वारे स्थापना करण्यात आली आहे.या ठिकाणी भगवान शिवच्या दर्शनासाठी भावीक देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात महाकालेश्वर ज्योतिर्लिंग पासून 150 किलोमीटर अंतरावर व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग 220 किमी अंतरावर असणारे पवित्र ठिकाण त्या ठिकाणी गौशाळाचं पालन पोषण केल्या जाते रुद्राक्ष महिमा साठी पवित्र ठिकाण कुबेरेश्वर धाम.
Place of Faith of Devotees Kubereshwar Dham is a temple dedicated to Lord Shiva in Sihore, Madhya Pradesh. This temple was established by Vithalesh Seva Samiti through the organization of Pandit Pradeep Mishra Maharaj. Devotees come from all corners of the country to see Lord Shiva at this place. It is 150 km from Mahakaleshwar Jyotirlinga and Omkareshwar Jyotirlinga. Holy Place 220 Km away where Cowshala is nurtured Holy Place for Rudraksh Mahima Kubereshwar Dham This information is from devotee's fortune teller.

Комментарии

Информация по комментариям в разработке