समूह शेतीतून कमावले १००० कोटी । एक एकरातून मिळेल महिन्याला लाखोंचे उत्पन्न | 2 Cutting

Описание к видео समूह शेतीतून कमावले १००० कोटी । एक एकरातून मिळेल महिन्याला लाखोंचे उत्पन्न | 2 Cutting

समूह शेतीतून कमावले १००० कोटी । एक एकरातून मिळेल महिन्याला लाखोंचे उत्पन्न | Dnyaneshwar Bodke

अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक कृषिश्री मा. ज्ञानेश्वर बोडके म्हणजेच प्रगतशील शेतकऱ्यांसाठी एक दिशादर्शक व्यक्ती. एक एकरातून लाखोंची शेती, फॅमिली डॉक्टर प्रमाणेच फॅमिली फार्मर अशी संकल्पना मांडणारे म्हणूनही त्यांची ओळख आहे. सेंद्रिय शेती, रसायनमुक्त शेती, ऑरगॅनिक शेती व योगिक शेती इत्यादी प्रकारच्या शेतीमध्ये विविध प्रयोग केलेले प्रगतशील मार्गदर्शक. महाराष्ट्रातील २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून त्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी झटलेले अशीही महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात त्यांची ओळख आहे. नावाप्रमाणेच माऊलींची भूमिका घेऊन लाखो शेतकऱ्यांना व तरुणांना वाट दाखवणाऱ्या श्री. ज्ञानेश्वर बोडके यांचा जीवनप्रवास व उद्योगप्रवास आपण जाणून घेऊया.

अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.

#dnyaneshwarbodke #farmers #maharashtra #shetkari #2cutting #2cuttingpodcast

Social media link
Facebook :   / maspfucssufrfhej  
Instagram :   / 2cutting_podcastigsh=czfxehuwctzscjll&utm_...  

Комментарии

Информация по комментариям в разработке