• स्वाध्याय बारावी मराठी
• Digital Swadhyay Kruti 12th Marathi
• Brainstorming 12th English
• Digital Swadhyay class 12 English
• स्वाध्याय बारावी राज्यशास्त्र
• Digital Swadhyay 12th Rajyashastra
कृती इयत्ता १२ वी मराठी ५. वीरांना सलामी, Class 12 Marathi 5. Virana salami, kruti 12th Marathi 5, class 12 Marathi 5, kruti class 12 Marathi 5, kriti class 12 Marathi 5, standard 12 Marathi 5, kruti standard 12 Marathi 5, kriti standard 12 Marathi 5, question answer standard 12 Marathi 5, veerana salami, kruti veerana salami, kriti veerana salami, question answer veerana salami, std 12 Marathi 5, kruti std 12 Marathi 5, kriti std 12 Marathi 5, question answer std 12 Marathi 5, class 12 Marathi chapter 5, kruti class 12 Marathi chapter 5, kriti class 12 Marathi chapter 5, standard 12 Marathi chapter 5, kruti standard 12 Marathi chapter 5, kriti standard 12 Marathi chapter 5, question answer standard 12 Marathi chapter 5, std 12 Marathi chapter 5, kruti std 12 Marathi chapter 5, kriti standard 12 Marathi chapter 5, question answer std 12 Marathi chapter 5, class 12 veerana salami, kruti class 12 veerana salami, kriti class 12 veerana salami, question answer class 12 veerana salami, standard 12 veerana salami, kruti standard 12 veerana salami, kriti standard 12 veerana salami, question answer standard 12 veerana salami, std 12 veerana salami, kruti std 12 veerana salami, kriti std 12 veerana salami, question answer std 12 veerana salami, class 12 virana salami, kruti class 12 virana salami, kriti class 12 virana salami, question answer class 12 virana salami, standard 12 virana salami, kruti standard 12 virana salami, kriti standard 12 virana salami, question answer standard 12 virana salami, std 12 virana salami, kruti std 12 virana salami, kriti std 12 virana salami, question answer std 12 virana salami, class 12 Marathi lesson 5, kruti class 12 Marathi lesson 5, kriti class 12 Marathi lesson 5, standard 12 Marathi lesson 5, kruti standard 12 Marathi lesson 5, kriti standard 12 Marathi lesson 5, question answer standard 12 Marathi lesson 5, std 12 Marathi lesson 5, kruti std 12 Marathi lesson 5, kriti standard 12 Marathi lesson 5, question answer std 12 Marathi lesson 5, virana salami, kruti virana salami, kriti virana salami, question answer virana salami, 12th Marathi 5, kruti 12th Marathi 5, kriti 12th Marathi 5, question answer 12th Marathi 5, वीरांना सलामी, कृती वीरांना सलामी, इयत्ता बारावी वीरांना सलामी, कृती इयत्ता बारावी वीरांना सलामी, इयत्ता १२वी वीरांना सलामी, कृती इयत्ता १२वी वीरांना सलामी, इयत्ता 12वी वीरांना सलामी, कृती इयत्ता 12वी वीरांना सलामी, इयत्ता 12 वी वीरांना सलामी, कृती इयत्ता 12 वी वीरांना सलामी, इयत्ता १२ वी वीरांना सलामी, कृती इयत्ता १२ वी वीरांना सलामी, इयत्ता बारावी मराठी ५, इयत्ता बारावी मराठी पाठ पाचवा, कृती इयत्ता बारावी मराठी पाठ पाचवा, इयत्ता १२ मराठी ५, कृती इयत्ता १२ मराठी ५, इयत्ता 12 मराठी 5, कृती इयत्ता 12 मराठी 5
(१) (अ) कृती करा.
(१) दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे
(२) कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्ये
(३) लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट्ये
(४) लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट्ये
(आ) चौकटीत उत्तरे लिहा.
(१) तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक
(२) भयाण पर्वतांवर चढणारे
(३) मृत्यूलाच आव्हान देणारी
(४) कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी
(५) चोवीस जणांची लडाख भेट
(इ) कारणे लिहा.
(१) थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी 'ऑपरेशन विजय'च्या स्मारकाला सलाम केला, कारण
(२) 'मिशन लडाख' साठी 'राखी पौर्णिमे'चा मुहूर्त निबडला, कारण
(३) लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण
(४) समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण
(ई) पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.
(१) एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार बाटत होता.
(२) 'सेवा परमो धर्मः"
(३) गालावरती वाहणाऱ्या अश्रूच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.
(४) लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.
(२) व्याकरण.
(अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
(१) जमीन अस्मानाचा फरक असणे.
(२) आग ओकणे.
(३) अंगावर काटा येणे,
(४) मनातील मळभ दूर होणे.
(१) बावीसतेवीस
(२) ठायीठायी
(३) शब्दकोश
(४) यथोचित
(ई) योग्य पर्याय निवडा व लिहा.
(१) तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग-
(२) त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग-
(३) पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य -
(अ) त्यांनी आम्हांला दृकश्राव्य दालनात नेले.
(आ) भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच.
(इ) आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता.
(अ) 'जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो।' असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.
(आ) ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी, ते स्पष्ट करा.
(इ) 'आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला', या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
Информация по комментариям в разработке