बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक मांगेरीची लेणी | Mangeri Caves | Sangrampur | Buldhana | RJ Dipak

Описание к видео बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक मांगेरीची लेणी | Mangeri Caves | Sangrampur | Buldhana | RJ Dipak

नमस्कार, आज बघा बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत गुडूप असलेली मांगेरीची सुमारे 2 हजार वर्ष जुनी ऐतिहासिक लेणी.. लेणी ही एका पर्वताला कोरून बांधन्यात आली असून आतील अनेक स्तंभ जिंर्ण व त्यांची पडझड झाली आहे.. काय आहे अधिक माहिती इतिहास व दर्शनासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...


#mangericavesbuldhana #mangerisangrampur #sangrampur #ambabarwa #ambabarwaabhayaranya #buldhana #vidarbha

Комментарии

Информация по комментариям в разработке