YAVATMAL | आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी पांढरकवडा येथील उपोषणाला दिली भेट

Описание к видео YAVATMAL | आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी पांढरकवडा येथील उपोषणाला दिली भेट

मागील सात दिवासापासून शासकिय आदिवासी वस्तीगृहातील मुले व मुली पांढरकवडा प्रकल्प कार्यालया समोर उपोषणाला बसले होते. महागाईनुसार प्रत्येक वर्षी डी.बी.टी (DBT) वाढ व वस्तीगृहात सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात यावा ही मागणी घेऊन उपोषण सुरु आहे. शासन व प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत असताना आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके विद्यार्थ्यांच्या उपोषण मंडपाला भेट देण्यासाठी पांढरकवडा येथे पोहचले. त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देत उपोषण सोडवले आहे.

BYTE- प्रा. डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री
☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UC46_...

☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
  / rno02680723  

☛ Like us :
  / rnonewsonline  

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

☛ Contact Us:
9833114700

#RNO

Комментарии

Информация по комментариям в разработке