वर्धनगड किल्ला 😍 (स्वतः शिवरायांनी बांधलेला किल्ला) Vardhangad Fort

Описание к видео वर्धनगड किल्ला 😍 (स्वतः शिवरायांनी बांधलेला किल्ला) Vardhangad Fort

वर्धनगड हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असून "सातारा" शहरापासून 29 km अंतरावर आहे....!

सातारा कोरेगाव रस्त्याने पुसेगावकडे जाताना कोरेगाव पासून पुढे १२ km अंतरावर हा किल्ला आहे.






#वर्धनगड
#वर्धनगड_किल्ला
#सातारा
#किल्ले_सातारा
#शिवाजी_महाराज
#Vardhangad

Комментарии

Информация по комментариям в разработке