Dilip Khedkar आणि Manorama Khedkar यांचा घटस्फोट फक्त कागदावरच? ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बनाव?

Описание к видео Dilip Khedkar आणि Manorama Khedkar यांचा घटस्फोट फक्त कागदावरच? ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बनाव?

#dilipkhedkar #manoramakhedkar #iaspoojakhedkar #zee24taas #divorce

Dilip Khedkar आणि Manorama Khedkar यांचा घटस्फोट फक्त कागदावरच? ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बनाव?

आताची सर्वात मोठी बातमी समोर येतेय...

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट हा बनाव असल्याचं समोर आलंय...पुजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट सादर केले होते....त्यासाठी त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले...मात्र, लोकसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात दिलीप खेडकरांनी मनोरमा यांचा पत्नी असा उल्लेख केल्याचं समोर आलंय...त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा खरंच घटस्फोट झाला होता का? याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिलेयत...खेडकर यांचा 2010 साली घटस्फोट झाल्याचे पुरावे समोर आलेत. मात्र हा घटस्फोट फक्त नावापुरती असल्याचे पुरावे देखील उपलब्ध झालेयत...त्यामुळे पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय...

Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us -    / zee24taas  
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas

Комментарии

Информация по комментариям в разработке