Asian Koel कोकीळ कुऊ..कुऊ..कुऊ..!

Описание к видео Asian Koel कोकीळ कुऊ..कुऊ..कुऊ..!

#Asiankoel
#Kuhukuhu
#Ashokchepte
#Korlbole
गायन करणारा कोकिळा असतो, कोकिळा गायन करत नसते. तुमचा आमचा मात्र गैरसमज होतो. ही जोडी घरटे कधीच बांधत नाही, तर कावळ्याच्या आयत्या घरट्यामध्ये अंडे देऊन त्यांना उबवण्याची व पिलांना जन्माला घालण्याची जबाबदारी कावळ्यावर ढकलतात.

Комментарии

Информация по комментариям в разработке