अँटीलिया प्रकरण ते Devendra Fadnavis यांच्याविरुद्धचा आत्ताचा सामना I बोल भिडू चर्चा विथ अनिल देशमुख

Описание к видео अँटीलिया प्रकरण ते Devendra Fadnavis यांच्याविरुद्धचा आत्ताचा सामना I बोल भिडू चर्चा विथ अनिल देशमुख

#BolBhidu #AnilDeshmukh #NCP

Timestamps:

00:00 - ट्रेलर
1:37 - मुलाखतीला सुरूवात
2:25- अनिल देशमुख देवेंद्र फडणवीसांविरुद्ध लढणार का ?
4:29- देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी का आहे ?
5:25- अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील नेमका वाद काय आहे ?
8:43- अनिल देशमुख यांच्या मागे लावलेली इडी, सीबीआय चौकशी याबद्दल काय वाटतं ?
10:54- देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना कोणते ॲफिडेविट द्यायला सांगितलं ?
16:20- अँटेलिया प्रकरणाबद्दल काय वाटतं ?
18:55- देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांवर खोटे आरोप केले का ?
20:14- गुटखा प्रकरणात अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची रिॲक्शन काय होती ?
23:30- मनसुख हिरेन प्रकरणामागची खरी स्टोरी काय ?
27:00- नागपूरला क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र का म्हटलं जातं ?
28:42- अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर मत काय ?
30:30- अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणामध्ये नेमका कोणाचा हात आहे ?
34:34- विदर्भात भाजप 45+ जाईल या घोषणेवर मत काय ?
37:10- सध्या मराठवाडा, विदर्भात महाविकास आघाडीची काय स्थिती आहे ?
39:40- अनिल देशमुख यांची गृहमंत्री होण्याची इच्छा होती का ?
42:38- इडी, सीबीआय चौकशी दरम्यान त्रास झाला का ?
44:40- नितीन गडकरींची घुसमट होतीये का ?
46:25- शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке