काय आहे अक्षर गणेश कला ? | Abhishek Chitnis | दिलखुलास गप्पा.

Описание к видео काय आहे अक्षर गणेश कला ? | Abhishek Chitnis | दिलखुलास गप्पा.

खरं तर अक्षरांतून गणपती साकारण्याची कला म्हणजे अक्षर गणेश. या कलेतून नावलौकिक मिळालेला कलाकार म्हणजे अभिषेक चिटणीस होय. ही कला 2012 पासून अभिषेक चिटणीस साकारत आहे.

पाहुणे कलाकार
अभिषेक चिटणीस ( अक्षर गणेश कलाकार )

मुलाखतकार
मुकेश दळवी

प्रोडक्शन टीम

कॅमेरा
अतुल घेल
अजय तिवारी
भावेश

क्रिएटिव्ह हेड
श्रीनाथ देवकर

निर्माता
तुषार लोखंडे


हा पॉडकास्ट तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर कर, सबस्क्राईब करा.


तुम्ही हिंदू जनजागृती बद्दल उत्सुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


   • जागृत हिंदू म्हणजे काय ? | Sachin Gai...  


तुम्हाला फिल्ममेकिंग मध्ये आवड असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


   • चिंतामणी ने मला घडवले | Parag Sawant ...  

तुम्हाला फेटा व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

   • फेट्यामुळे मिळाली एक नवीन ओळख | Nihar...  


आम्हला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका.

https://www.instagram.com/dil_khulaas...

Chapters:

00:04 - Intro
03:50 - गणपती डेकॉरेशन
06:50 - मित्र परिवार
07:24 - क्रिकेट मधल्या आठवणी
08:54 - प्रेम आयुष्य आणि मजा मस्ती
10:39 - अक्षर गणेश तयार करतांना डोक्यात येणारी
कल्पना
11:51 - अक्षर गणेश ही कला कशी सूचली
17:33 - राजन खातु भेट
21:50 - मुंबई चा राजा
22:32 - जेव्हा क्रिकेटरला पहिल्यांदा कला भेट दिली
24:00 - सचिन सरांसोबत भेट
24:31 - रोहित शर्मा भेट
28:45 - कला आणि व्यवसाय
29:29 - फॅन मूमेंट
30:35 - परिवारातील किस्से
37:09 - कलाकारांनी कधी भेट नाकारली का ?
40:45 - आर्थिक दृष्ट्या किती सक्षम आहे ही कला
45:03 - कधी कुठल्या कलाकाराने वाट पाहायला लावली का
47:20 - ह्या कलेला नेमक म्हणतात काय
48:45 - हि कला किती जुनी आहे
49:37 - अक्षय कुमार भेट
51:37 - कलाकाराला जेव्हा कलेची किंमत भेटत नाही
57:11- अक्षर गणेश हया कलेसाठी लागणारी साहित्य
58:48- कॅलिग्राफी स्वरूपात मंत्र कस साकारला
01:00:09 - ही कला येणाऱ्या काळात खूप मोठी होईल
01:02:39 - तात्पर्य
01:07:51 - दिलखुलास अक्षर गणेश कला भेट

धन्यवाद.

Комментарии

Информация по комментариям в разработке