विद्यार्थ्यांना कागदपत्रे बनवण्यासाठी येणाऱ्या अडचणी || SEBC Cast Certificate and NCL

Описание к видео विद्यार्थ्यांना कागदपत्रे बनवण्यासाठी येणाऱ्या अडचणी || SEBC Cast Certificate and NCL

📌 SEBC विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे 📌
(Updated )

📌 महाराष्ट्र शासनाने SEBC प्रवर्गातील (मराठा समाज ) यांना दिलासा दिला आहे.

📌 शासनाने अगोदर एका निर्णयात SEBC संदर्भात Cast Certificate (Part A)आणि नॉन क्रीमी लेअर (Part B) स्वतंत्र page वर काढण्यासाठी सांगितलेले होते.

📌 परंतु काही विद्यार्थ्यांना Cast Certificate आणि NCL एकाच page वर मिळवलेले होते त्यामुळे त्यांना पुन्हा सर्टिफिकेट काढण्यासाठी अडचणी येत होत्या.

📌 परंतु शासनाने एक शासन निर्णय जाहीर करून SEBC चे अगोदर रद्द केलेले Cast Certificate आणि NCL आता ग्राह्य धरले जाणार असल्याच सांगितलं आहे. (एकाच page वर Cast सर्टिफिकेट आणि NCL आलेले प्रमाणपत्र वैध राहणार आहेत )

GR पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -

https://drive.google.com/file/d/1hJay...

धन्यवाद.




📌 Follow the Shri Chatrapati Academy Pune channel on WhatsApp:


https://whatsapp.com/channel/0029Vaa4...

📌 Follow Telegram Channel-

https://t.me/your_neet_guide24

Комментарии

Информация по комментариям в разработке