Mumbai North West Loksabha: Amol Kirtikar vs Ravindra Waikar,उपनगरात ठाकरे की शिंदे कोणाची शिवसेना ?

Описание к видео Mumbai North West Loksabha: Amol Kirtikar vs Ravindra Waikar,उपनगरात ठाकरे की शिंदे कोणाची शिवसेना ?

#BolBhidu #MumbaiNorthWestLoksabha2024 #AmolKirtikarvsRavindraWaikar

अभिनेते सुनील दत्त आणि गरुदास कामत यांच्यामुळं सलग २० वर्ष काँग्रेसची एकहाती सत्ता असलेला मुंबई उपनगरातला मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा. पण २०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेसचा हा गड भेदण्यात शिवसेना, भाजप युतीला यश आलं. पण यावेळी शिंदे गटानं इथून ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. त्यामुळं यावेळी मुंबई उत्तर पश्चिममध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असाच सामना होणार आहे.

आता मुंबईच्या शहरी भागात अनेक उच्चभ्रू लोक आणि सेलिब्रिटीजची घरं आहेत. पण मुंबई उपनगरात गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. मुंबई उत्तर पश्चिम ही मुंबई उपनगरातली एकमेव जागा आहे जिथे शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना होतोय. त्यामुळं इथल्या सर्वसामान्य जनतेचा कौल कोणाकडे आहे हे या निवडणुकीतून ठरणार आहे. म्हणूनच किर्तीकर विरुद्ध वायकर हा सामना यावेळी चुरशीचा होणार आहे. मुंबई उत्तर पश्चिम मध्ये कसं कसं? पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке