पोलीस बँडसमन पदा साठी फॉर्म कोणी भरला पाहिजे | महाराष्ट्र पोलीस बँड पथक

Описание к видео पोलीस बँडसमन पदा साठी फॉर्म कोणी भरला पाहिजे | महाराष्ट्र पोलीस बँड पथक

पोलीस बँडसमन पदा साठी फॉर्म कोणी भरला पाहिजे | महाराष्ट्र पोलीस बँड पथक #maharashtrapolice #police

VISION म्युझिक अकॅडमी (पोलीस, आर्मी, नेव्ही )
     नमस्कार मित्रांनो पोलीस विभागात बॅंड्समन पदा साठी जर इच्छुक असाल तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या साठी आहे.
     ज्या पद्धती ने पोलीस भरती मध्ये बॅंड्समन पदा साठी आपल्याला ग्राउंड आणि लेखी जेवढी महत्वाची आहे तेवढीच आता आपल्याला बँड चे प्रॅक्टिकल सुद्धा महत्वाचे आहे. त्या साठी आपल्याला बँड पथक मधील जे तोंडाने वाजवण्याची वाद्य आहेत त्यामधील कोणतेही एक आपल्याला चांगल्या पद्धतीने आले पाहिजे जेणे करून आपल्याला प्रॅक्टिकल परीक्षेला चांगले गुण मिळतील आणि आपली निवड होईल.
    बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतील की
                ◆बॅंड्समन पदा साठी◆
शैक्षणिक पात्रता काय असेल ?
उंची किती पाहिजे ?
मुलांसाठी छाती किती पाहिजे ?
मुली फॉर्म भरू शकता का ?
सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे का ?
सर्टिफिकेट कुठे मिळणार ? त्या साठी काय करावे लागेल ?
बँड पथक मध्ये भरती झालो तर फोर्स मध्ये ड्युटी करता येणार का ?
इतर जिल्यामध्ये बदली करू शकतो का ?
बँड पथक मध्ये भरती झाल्या वर पगार किती असणार ?
बँड प्रॅक्टिकल साठी क्लास कुठे केले पाहिजे ?

    या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आमच्या व्हिडिओ मध्ये मिळतील 🙏

(Video आवडल्यास)
Like 👍
Subscribe 👆
Share करायला विसरू नका.🙏

Your queries:-
#bandsmanpolicebharti
#bandsmanpolicebharti2023
#bandsmanpolice
#10thpassgovjob
#महाराष्ट्रपोलीस
#बँड्समनपोलीस
#पोलीसबँड
#policebharti
#bandsmanclasses
#khaki

Комментарии

Информация по комментариям в разработке