इ.5 वी शिष्यवृत्ती |गणित| गणितीय क्रियांवरील शाब्दिक उदाहरणे-भाग 2| यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन

Описание к видео इ.5 वी शिष्यवृत्ती |गणित| गणितीय क्रियांवरील शाब्दिक उदाहरणे-भाग 2| यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन

अतिशय सोप्या भाषेतील प्रभावी व अनुभवसंपन्न मार्गदर्शना साठी चॅनेल subscribe करा.
विद्यार्थ्यी मित्रांनो मागील व्हिडीओ मध्ये आपण गणित विषयातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया एकाचवेळी करायला शिकलो व त्यावरील उदाहरणे देखील शिकलो. आजच्या व्हिडीओ मध्ये देखील गणितीय क्रियांवरील आणखी काही शाब्दिक उदाहरणे शिकणार आहोत.
या व्हिडिओच्या स्वाध्यायाच्या Online Test ची Link खाली दिलेली आहे. त्या Link वर tap करा. व online test सोडवा. Test च्या पहिल्या भागात तुमची माहिती भरा. व दुसऱ्या भागात विचारलेले प्रश्न सोडवा. Test submit करा. शेवटी तुमचा score (गुण) पहा.
Online Test ची Link खाली पहा.

https://forms.gle/MqeeKLHuGaMLdGAA8

वरील Link वर tap करून Test open करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке