Maharashtra Fruit Farming Village : Drought मधून बाहेर पडत इथे कशी फुलली फळशेती?

Описание к видео Maharashtra Fruit Farming Village : Drought मधून बाहेर पडत इथे कशी फुलली फळशेती?

#BBCMarathi
धुमाळवाडी हे गाव सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात येतं. चारही बाजूंनी डोंगरानं वेढलेल्या या गावाला कृषी विभागानं ‘फळांचं गाव’ म्हणून घोषित केलंय. गावात 19 प्रकारच्या फळांचं उत्पादन घेतलं जातं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे गाव एकेकाळी दुष्काळग्रस्त होतं. पुढे धोम-बलकवडी धरणाचं पाणी गावात आल्यानंतर गावाची पाण्याची गरज भागायला लागली. आता परिस्थिती अशी बदललीय की नोकरी सोडून गावातले तरुण फळबागांकडे वळलेत. पाहा धुमाळवाडीची प्रेरणादायी गोष्ट.

रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – नितीन नगरकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке