Nashik Farmers' Protests: आदिवासी, किसान सभा, माकपचं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Описание к видео Nashik Farmers' Protests: आदिवासी, किसान सभा, माकपचं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

#BBCMarathi #Nashik

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारातली आपल्या विविध मागण्यासाठी आदिवासी, शेतकरी आणि शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवणारे कर्मचारी आणि कार्यकर्ते 26 फेब्रुवारीपासून ठाण मांडून बसले आहेत, त्यांचा इथे महामुक्काम मोर्चा सुरू आहे.

पाहा त्यांच्या मागण्या काय आहेत, आणि त्यांचं आंदोलन कसं सुरू आहे.



___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке