नाकात फक्त 2 औषधाचे थेंब सोडा I शांत झोप I डोकेदुखी I जुनी सर्दी I PARALYSIS I 100 आजार दूर पळवा

Описание к видео नाकात फक्त 2 औषधाचे थेंब सोडा I शांत झोप I डोकेदुखी I जुनी सर्दी I PARALYSIS I 100 आजार दूर पळवा

आयुर्वेदात नस्य म्हणजे नाकात 2 थेंब जर सोडले तर अनेकसे आजार तुमचे बरे होवू शकतात . या विडियो मध्ये नस्य या आयुर्वेदिक पंचकर्म प्रकाराचे महत्व सांगितले आहे. जर आपल्याला शांत झोप हवी असेल, जुनी डोकेदुखी , सर्दी असेल तर यामध्ये नाकात तेल सोडल्यास आपल्याला चांगला फायदा होवू शकतो. तसेच paralysis लकवा असेल तर सुद्धा याचा फायदा होतो. 100 पेक्षा अधिक, आजारामध्ये नस्य या आयुर्वेदिक प्रक्रियेचा फायदा होतो. नस्य करा आणि 100 आजार दूर पळवा .

#नस्य #नाकात_2_थेंब #शांत_झोप #डोकेदुखी #जुनी_सर्दी #paralysis
#नाकात_कोणते_तेल_टाकावे #नाकात_तूप_टाकण्याचे_फायदे
#nak_me_tel_dalne_ke_fayde




आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.

युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.

हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=uEtaw....

100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=vWpcL....

हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
https://www.youtube.com/watch?v=pTxwP....

उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=8mA-0....


🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥

CONSULTATION FEE - 500/

WhatsApp No - 9820301922

DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.

Thanks & Regards


आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Комментарии

Информация по комментариям в разработке