मराठी माणसाने एकत्र राहायची गरज आहे | CatchUp | Mahesh Manjrekar | Amol Parchure |

Описание к видео मराठी माणसाने एकत्र राहायची गरज आहे | CatchUp | Mahesh Manjrekar | Amol Parchure |

मराठी Industry मधले Bigg Boss म्हणजेच महेश मांजरेकर हे यांच्याबरोबरचा हा CatchUp! Bigg Bossच्या ह्या सिझनमध्ये महेश मांजरेकर का नाहीत? तसंच जुनं फर्निचर पासून ते मॅनेजर शिवाय काम करण्याबद्दल त्यांचं मत! मराठी सिनेमा आणि नाट्यक्षेत्राचं भवितव्य, मराठी सिनेमाला आपण कसं वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकतो? कॅन्सरशी लढाई, जेवण आणि खेळावरचं निस्सीम प्रेम - असे त्यांनी अनेक पैलू या CatchUp मध्ये उलगडले आहेत! त्यासाठी CatchUp चा हा संपूर्ण व्हिडीओ बघा फक्त अमोल परचुरे या Youtube Channel वर!

Follow us!
Instagram:
  / amolparchure  

Facebook:
  / amol.parchure  

Subscribe to our other channel!
@journey_and_beyond

Be Birbal Collectables Amazon Store Link
https://www.amazon.in/storefront?me=A...

#MarathiPodcast #MaheshManjrekar #AmolParchure #CatchUp #Podcast

Комментарии

Информация по комментариям в разработке