Shiv malhari maza || Ramanand ugale || Jagran geet

Описание к видео Shiv malhari maza || Ramanand ugale || Jagran geet

#Ramanandugale #Shivmazamalhari #jagrangeet

गायक: शाहीर रामानंद उगले,
गीत : शाहीर अप्पासाहेब उगले
संगीत: रामानंद - कल्याण

म्युझिक प्रोडक्शन : दर्शन पेडगावकर
मिक्सिंग: सुनील म्हात्रे ( Sahertz Music )
रिधम अरेंजमेंट: कल्याण उगले
लाईव्ह रिधम : कल्याण उगले, सागर उदावंत, विशाल उगले

Lyrics

त्रिशूल खड्गधारी अवतार शंभुचा मल्हारी
बानू म्हाळसा सुंदरी नांदती जेजुरी

शिवचंद्र जटाधारी मणिमल्ल संहारी
शिव मल्हारी माझा भोळा मार्तंड मल्हारी

सखी पार्वतीची जयाद्री,अवतरली तीच सह्याद्री
प्रेमात पडली आदरी,तीला परखून आणली पदरी
जाऊन दुरी, चंदन पुरी,चाकर नोकर झाला
भक्ताचा भाव, पाहून देव,आंबील ताक तो प्याला
ती धनगराची बानू भक्तीने बावरी

बानुचा त्रिगुण वळसा ध्यानी,तीन बेलाच्या पळसा पानी
सोनीयाच्या कळसा वानी,वाण्याची म्हाळसा राणी
म्हाळसा आली, गाव ते पाली,तिथं हे लगीन झाल
जाणते जोगी,चौसष्ठ योगी, देव लोक येऊनी गेल
रामानंदा गातो छंदा त्या येऊन दरबारी

All right reserved.

Комментарии

Информация по комментариям в разработке