आपल्या मानसिक आजाराबद्दल ओळखा ft- counsellor

Описание к видео आपल्या मानसिक आजाराबद्दल ओळखा ft- counsellor

आपल्या मानसिक आजाराबद्दल ओळखा ft- counsellor #anxiety #mentalhealth | मानसिक ताण हा मानसिक आजाराकडे चालला आहे का ? ft- counsellor सीमा जठार
#mentalhealthawareness #anxiety #depression #celebritykatta #mentalhealthawareness
#counselling
सध्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सगळ्यांनाच खूप ताण येतो व त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर वर होताना दिसतो. anxiety , depression , ह्यांसारखे प्रकार आपण ऐकतो व सामोरे जातो आणि ह्या सगळ्यांवर काय उपाय आहेत, तणावाची anxiety ची कारणे काय आहेत त्यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. counsellor सीमा जठार ह्यांनी.
सीमा जठार mobile number - 8805021651
Address - Sanwad psychological counselling center Kothrud Pune .
mental health definition mental | health awareness counselor Seema Jathar | Seema Jathar counseling center | celebrity katta podcast | mental health awareness | Marathi podcast anxiety disorder | anxiety symptoms | anxiety treatment | counseling therapy | mental health and anxiety

Комментарии

Информация по комментариям в разработке