Rajgad Fort, किल्ले राजगड, Rajgad Trek Information, kille rajgad, rajgad kila

Описание к видео Rajgad Fort, किल्ले राजगड, Rajgad Trek Information, kille rajgad, rajgad kila

स्वराज्याची पहिली राजधानी, पुणे शहराच्या नैऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले ,आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो.


Follow me on Instagram
  / outdoor_anyaa  



#rajgad #rajgadtrek #rajgadfort #raigad

Комментарии

Информация по комментариям в разработке