वीण ५८/दोनओळींची/दोन्ही बाजूनी वेगवेगळी/रिव्हर्सिबल/सुंदर/Design58/2 row repeat/both sided different

Описание к видео वीण ५८/दोनओळींची/दोन्ही बाजूनी वेगवेगळी/रिव्हर्सिबल/सुंदर/Design58/2 row repeat/both sided different

दोनच ओळींची ही वीण दोन्ही बाजूनी वापरता येईल. दोन्ही बाजूने डिझाईन वेगवेगळे आहे. पण दोन्ही बाजू सुंदर दिसतात. विणायला सोपी व लक्षात ठेवण्यासही अगदी सोपी आहे. बॉर्डर,रिब,मफलर,मिक्स मॅच इ. साठी वापरता येईल.
This is very easy to knit two row repeat pattern. Both side looks different but beautiful. Its two sided 3 D pattern. Can be used for scarf,blanket,mix n match sweaters etc.
#मराठीविणकाम
#easyknitting
#सुंदरविणकाम
#सोपेविणकाम
#two sided pattern
#3D pattern
#two row repeat pattern
#दोन ओळींची वीण
#दोन्ही बाजूनी वेगळी
#विणायला सोपी वीण
#दोन सुयांचे विणकाम
#विणीचे प्रकार

Комментарии

Информация по комментариям в разработке