Uddhav Thackeray यांची 65 उमेदवारांची यादी जाहीर,पण १२ जागांवर घोळ कसा घातला ? Pawar-Congress नाराज?

Описание к видео Uddhav Thackeray यांची 65 उमेदवारांची यादी जाहीर,पण १२ जागांवर घोळ कसा घातला ? Pawar-Congress नाराज?

#BolBhidu #UddhavThackerayCandidateList #UBTGatList

युद्धात जिंकण्याची शक्यता असताना तहात हरण्याची कामगिरी ठाकरेंनी केली आहे, ठाकरेंची पहिली 65 उमेदवारांची यादी आली आणि पाटण पासून ते रामटेक आणि सांगोल्यापर्यन्तची जागा ठाकरेंनी घोषीत करून टाकली. त्यानंतर लगेचच मविआची पत्रकारपरिषद झाली या पत्रकारपरिषदेत संजय राऊतांनी 85-85-85 चा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं. एकत्रिपतपणे 270 जागांमध्ये सहमती झाली असून मित्रपक्षांसोबत राहिलेल्या जागांबाबत चर्चा होईल अस संजय राऊतांनी सांगितलं, यावेळी एका पत्रकारांनी सांगोल्याची जागा आपण जाहीर केली आहे मग मित्रपक्षांना जागा सोडणार अस कसं काय म्हणता म्हणून प्रश्न विचारला तेव्हा यादीमध्ये काही करेक्शन आहे. आमची ॲडमिनिस्ट्रेटिव चूक कशी काय होवू शकली ते तपासू अस वेळ मारून नेणारं उत्तर दिलं. कारणं सांगोल्यातून दिपक साळुंखेंच, पाटणमधून सेनेचे दावेदार असणारे हर्षद कदम किंवा परांडामधून राहूल पाटील या शिवसेना ठाकरे संबंधितच लोकांच नाव जाहीर होणं. ही ॲडमिनिस्ट्रेटिव चूक कशी असू शकते. असो पण या जागांवरून ठाकरे मागे हटले नाहीत तर मात्र ठाकरेंनी जागावाटपात कॉंग्रेस-पवार जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा स्वत:कडे घेवून कमी ताकदीचे उमेदवार देवून घोळ घातला अस म्हणण्यास वाव राहतो. या जागा नेमक्या कोणत्या आणि ठाकरेंनी या जागांवर नेमका घोळ कसा घातला आहे पाहूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке