आता पाक बिघडला तरी लाडू परफेक्टच होतील, 1/2 किलो पाकातले रवा लाडू | लाडू बिघडले तर काय?हे मिक्स करा

Описание к видео आता पाक बिघडला तरी लाडू परफेक्टच होतील, 1/2 किलो पाकातले रवा लाडू | लाडू बिघडले तर काय?हे मिक्स करा

रव्याचे मऊसूत लाडू, हा माझ्या आईचा हातखंड , पाकातले रवा लाडू म्हणलं की तिच्याच हातचा.
त्यामुळे तिच्याच पद्धतीनें मी प्रमाण आणि रेसिपी सांगितली आहे, प्रत्येक गोष्टीसाठी टायमिंग दिला आहे त्यामुळे लाडू परफेक्टच होतील, आणि जरी काही कारणामुळे चुकलेच तर ते कसे सुधारायचे ते सुद्धा प्रत्यक्षात करून दाखवला आहे तर आईच्या पद्धतीने दिलेला टायमिंग वापरून बिनधास्तपणे तूम्ही लाडू बनवू शकता




🔸साहित्य किलो प्रमाणात🔸
बारीक रवा -500gm
साखर -450gm (कमी गोडीसाठी 400gm)
साजूक तूप -125gm (100 ते 150gm टाकू शकता)
वेलची पूड -1 टीस्पून
सुकामेवा आवडीनुसार

🔸साहित्य वाटी प्रमाणात🔸
बारीक रवा - 4 वाटी
साखर - 3 वाटी (कमी गोडीसाठी 2.5 वाटी )
साजूक तूप -1 वाटी (3/4 ते 1 वाटी टाकू शकता)
वेलची पूड -1 टीस्पून
सुकामेवा आवडीनुसार



#रवा,#रवालाडू,#ravaladoorecipe,#ravaladdu ,#ravaladoo

Комментарии

Информация по комментариям в разработке