जंगलातील खाण्यायोग्य मशरूम कोणते ? | Edible Wild Mushroom | रानभाज्या | wild vegetables

Описание к видео जंगलातील खाण्यायोग्य मशरूम कोणते ? | Edible Wild Mushroom | रानभाज्या | wild vegetables

Edible Wild Mushroom | Wild Vegetables
जंगलातील कुठले मशरूम खाण्यायोग्य असतात किंवा विषारी असतात ?
Mushroom or in marathi Alimbi (आळींबी) is a fleshy fungus. also called as Toadstool or कुत्र्याची छत्री. After rainy season in forest its produce typically on soil or on leaf litter or on humus soil or on wood or bark or trunk. some species of this fungus means Mushroom are edible and some are non edible.
पावसाळ्या नंतर जंगलात फिरतांना आपल्याला बरेचदा जमिनीवर, वाळलेल्या लाकडावर किंवा पाल्यापाचोळ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम म्हणजेच आलिंबी निघालेले दिसतात. कुठले मशरूम खाण्यासाठी योग्य आहेत किंवा नाहीत याची माहिती नसल्याने आपण त्यांच्याकडे कधी लक्ष देत नाही. मात्र स्थानिक आदिवासी व परिसरातील लोकांना त्याची तंतोतंत माहिती असते आणि ते तेथील मशरूमचा खाण्यासाठी उपयोग करीत असतात. कुठली प्रजाती खाण्यायोग्य आहे व ती कुठल्या स्टेज वर कधी खावी याचे ज्ञान असणे सुद्धा आवश्यक असते. ही येथील मशरूम ची प्रजाती बहुदा Termitomyces असावी

Комментарии

Информация по комментариям в разработке