Vaijapur vidhansabha : बोरणारेंना हिसका देण्यासाठी ठाकरेंचा 'नवा चेहरा'; चिकटगावकरांचा डाव काय?

Описание к видео Vaijapur vidhansabha : बोरणारेंना हिसका देण्यासाठी ठाकरेंचा 'नवा चेहरा'; चिकटगावकरांचा डाव काय?

वैजापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार रमेश बोरणारे हे उध्दव ठाकरे यांच्यावर थेट आरोप करताना दिसत आहेत. बोरणारे यांच्यावर उध्दव ठाकरे यांचा प्रचंड राग आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणता चेहरा मैदानात उतरवायचा याची रणनीती उध्दव ठाकरे यांच्याकडून आखली जात आहे. कोण असू शकतात ठाकरेंचे संभाव्य उमेदवार? याचाचं लेट्सप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा...
-
#rameshbornare #abhaypatil #amolannadate #anilgalande #vidhansabha2024 #UddhavThackeray #EknathShinde #vidhansabha #SharadPawar #VidhanSabhaElection #IndapurVidhansabha #MahaVikasAghadi #mahayuti #NCP #BJP4IND #UBT #Shivsena #ShivsenaUBT #Congress #maharashtrapolitics #PoliticalNews #politics #groundzero #वैजापूर_विधानसभा #ग्राउंडझिरो #LetsUppNews #LetsUppMarathi

-

Follow LetsUpp Marathi on:

Instagram:   / letsupp.marathi  
Facebook:   / letsuppmarathi  
Twitter:   / letsuppmarathi  
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...

Комментарии

Информация по комментариям в разработке