काय आहेत मानसिक ताण तणावाची लक्षणे?

Описание к видео काय आहेत मानसिक ताण तणावाची लक्षणे?

🔴काय आहेत मानसिक ताण तणावाची लक्षणे?🔴
एखाद्या कठीन व अवघड परिस्थितीला शरीराची मिळणारी नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे Stress. थोड्या प्रमाणात स्ट्रेस हा फायदेशीर असतो परंतू एक मर्यादेपेक्षा अधिक स्ट्रेस वाढला तर याचे आरोग्यावर गंभीर व दूरगामी परिणाम होतात.

बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येत नाही की आपण तणावात आहोत. यामुळे अपल्याला वेळेवर डॉक्टरांचा सल्ला व मदत घेता येत नाही. तणावाची गंभीर लक्षणे झाल्यावर आपण वैद्यकीय मदत घेता. मानसिक तणावाची शारीरिक व मानसिक लक्षणे आपल्याला माहित असेल तर त्रास गंभीर होण्या अगोदरच आपण त्यावर उपचार घेउ शकतो. लवकर मदत मिळाल्याने आपण यातुन सहज बाहेर पडू शकतो.

चला तर मित्रांनो या व्हिडीओ मध्ये आपण काय आहेत मानसिक ताण तणावाची शारीरिक व मानसिक लक्षणे? हे सविस्तर जाणून घेऊ यात.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा

🔴मानसिक तणाव कमी करण्यासाठी 🔴
#Vishwankur_Wellness_And_Stress _Management_Program
मध्ये अवश्य सहभागी व्हा.

अधिक माहितीसाठी संपर्क:-
डॉ. सचिन गायकवाड पाटील
(MD Ayurveda)

विश्र्वांकुर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
1️⃣पुणे:- बाणेर रोड, पुणे
📲 7620890670

2️⃣औरंगाबाद:- निराला बाजार रोड, औरंगाबाद
📲 8237523722 / 9420270785

#stress #anxiety #mentalhealth #depression #stressrelief #health #selfcare #wellness #love #mindfulness #stressmanagement #meditation #mentalhealthawareness #motivation #healing #relax #selflove #burnout #yoga #covid #life #mindset #coaching #psychology #wellbeing #trauma #mentalhealthmatters #healthylifestyle #therapy #fitness

#ayurveda #wellness #मानसीक_ताण_तणावाची_लक्षणे #तणाव
#मानसीक_तणाव_म्हणजे_काय?
#पंचकर्म #योगा #शिरोधारा #स्ट्रेस_कमी_करण्याचे_उपाय
#स्ट्रेसवर_उपाया #मनसिक_तणावावर_उपाय
#स्ट्रेस_वर_सोपे_उपाय
#स्ट्रेस_ची_लक्षणे
#तणावाची_लक्षणे

Комментарии

Информация по комментариям в разработке