|आम्ही केलेल्या कामाची पोचपावती|वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे!🌱🌳|वृक्षप्रेमी फौंडेशन| 🇮🇳🙏🏻

Описание к видео |आम्ही केलेल्या कामाची पोचपावती|वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे!🌱🌳|वृक्षप्रेमी फौंडेशन| 🇮🇳🙏🏻

स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट 2020 रोजी वृक्षप्रेमी फाउंडेशन अकलूज मार्फत कोंडबावी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तब्बल 150 रोपांची लागवड करण्यात आली आणि त्याची पोच पावती म्हणून आज 15 ऑगस्ट 2022 तब्बल दोन वर्षांनंतर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आज पाहणी करण्यात आली केलेलं काम सार्थकी लागलं..🙏🏻

#trending #akluj #maharashtra_tourism #environment #tree
#75th_independent_day
#वृक्षप्रेमी_फौंडेशन
@shivpremisudhirpawarvlog

Комментарии

Информация по комментариям в разработке