Mumbai To Kankavli/मुंबई ते कणकवली (व्हाया पुणे,कोल्हापूर,गगनबावडा घाट)/Solo Bike Ride पुन्हा एकदा😃

Описание к видео Mumbai To Kankavli/मुंबई ते कणकवली (व्हाया पुणे,कोल्हापूर,गगनबावडा घाट)/Solo Bike Ride पुन्हा एकदा😃

Mumbai To Kankavli
मुंबई ते कणकवली पुन्हा एकदा (व्हाया पुणे, कोल्हापूर, गगनबावडा घाट)
.
.
ह्या विडिओ मध्ये आपण पुन्हा एकदा मुंबई ते कणकवली बाईक राईड केली आहे पण या विडिओ मध्ये मुंबई गोवा हायवेवरून न जाता आपण आलो व्हाया पुणे, कोल्हापूर, गगनबावडा घाट मार्गे
मागील मुंबई ते कणकवली विडिओ ला आपण खूप प्रतिसाद दिला त्या बद्दल खूप खूप आभार आणि त्यातच खूप मित्रांची कंमेंट आली होती की नंतर कणकवली ला जाताना एकदा त्या मार्गाने सुद्धा जा म्हणून आपण ह्या मार्गावरून कणकवली ला आलो आहे.
ह्या मार्गावरून आपल्याला कणकवली ला जाण्याची वेळ आणि हा मार्ग कणकवली ला जाताना कसा असणार आहे ते मी ह्या विडिओ मध्ये दाखवले आहे.
विडिओ पूर्ण बघा आणि विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक👍 करायला विसरू नका😊



Camera:- DJI OSMO ACTION 3
.
.
MUSIC CREDIT
Bensound "Inspire"- Royalty Free Music
   • Bensound: "Inspire" - Royalty Free Music  

Комментарии

Информация по комментариям в разработке