बुश मिरी लागवड करून खरच बुश पेपर पासून भरघोस उत्पन्न मिळते ..का .? Black Papper Black Gold in Kokan.

Описание к видео बुश मिरी लागवड करून खरच बुश पेपर पासून भरघोस उत्पन्न मिळते ..का .? Black Papper Black Gold in Kokan.

काळीमिरी लागवड :

नारळ किंवा सुपारीच्या बुंध्यापासून पूर्वेस व उत्तरेस ६० ते ७५ सें.मी. अंतरावर ४५ x ४५ x ४५ सें.मी. आकाराचे दोन खड्डे खणावेत. प्रत्येक खड्ड्यात दोन घमेली कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट वरच्या थरात मिसळावे. प्रत्येक खड्ड्यात मुळे फुटलेले एक रोप लावावे. मुख्य पिकासाठी २.५ x २.५ मी. ते ३.० x ३.० मी. अंतरावर सिल्व्हर ओक रोपे मिरी लावण्याच्या एक वर्ष अगोदर लावून घ्यावेत. नंतर प्रत्येक खुंट झाडाजवळ ४५ सें.मी. अंतर सोडून पूर्व आणि उत्तर दिशेस मुळ्या फुटलेली छाट कलमे लावावीत. सांडपाण्याचा उपयोग करुन घराजवळील शोभेच्या झाडावर, फणसावरही काळीमिरी वेलांची लागवड करता येते.

निगा :

लागवडीनंतर मिरीचे वेल झाडावर व्यवस्थित चढण्यासाठी दोर सैल बांधून घ्यावा. वेलाची उंची ६ मीटरपेक्षा जास्त वाढू देऊ नये. तसेच भेंड, सिल्व्हर ओक, पांगारा, यांच्या खुंटावर काळीमिरीचे पीक घेतले असल्यास खुंटाची उंची ८ मीटरपेक्षा जास्त वाढू देऊ नये. एप्रिल-मे मध्ये फांद्यांची छाटणी करुन योग्य प्रकारची सावली द्यावी. वेलाला हिवाळयात ७ ते ८ तर उन्हाळयात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. तीन वर्षापासून पुढे प्रत्येक वेलास २० किलो शेणखत / कंपोस्ट, ३०० ग्रॅम यूरिया, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. ही खते दोन समान हप्त्यात ऑगस्ट-सप्टेंबर व जानेवारी-फेब्रुवारीत द्यावीत. खत जमिनीच्या पृष्ठभागवर वेलीभोवती पसरुन द्यावे व विळा अथवा खुरप्याच्या सहाय्याने जमिनीत मिसळावे. वेलीचे प्रखर उन्हापासून संरक्षण करावे.

काढणी व उत्पन्न :

मिरीच्या वेलाला साधारणतः तिसऱ्या वर्षापासून फळे धरु लागतात. आठव्या वर्षापासून भरपूर पीक मिळते. एप्रिल ते जून महिन्यात मोहोर येऊन जानेवारी-मार्चमध्ये फळे तोडण्यास तयार होतात. मिरीच्या घोसातील १ ते २ दाणे पिवळे किंवा तांबडेलाल Z. वाळल्यानंतर मिरीच्या दाण्यांना सुरकुत्या पडतात आणि गडद काळा रंग येतो. पूर्ण वाढ झालेल्या एका वेलापासून सरासरी पाच किलो हिरव्या मिरीचे उत्पन्न मिळते व त्यापासून सुमारे दीड किलो वाळलेली काळीमिरी मिळते. हिरव्या मिरीच्या दाण्यावरील साल काढून पांढरी मिरीही तयार करता येते. तिला परदेशात अधिक मागणी आहे

कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक मे - 2024 🌳🌲🌴

*हापूस कलम 1, 2, वर्ष 80,150,180 रु
देवगड (कातळी)हापूस -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु
केशर कलम - 1 ते 2 फुटी कलम-80,150रु
2.5 ते 3, फूट 180रु

देवगड (कातळी)केशर 1 वर्ष 110रु 2 ते 2.5 फूट 180 रु
3 ते 4, फूट उंची (कातळी केशर) 250 रु
3 वर्षचे 5 ते6 फूट कलम 380 रु

थाई ATM आंबा ( वर्षभर लागणार ) - 500 रु
बारामासि (रुमानी)- 400 रु
इतर जाती आंबा - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, दशेरी 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु )
काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
1,2,3,वर्ष- 70,120,150 रु
वेंगुर्ला 9 -( 2वर्ष)140 रु

नारळ बुटकी जात
लोटन - 2 /3 वर्ष रोप- 300 रु 350
बोना -300 ते 350 रु
ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
चौघाटी ग्रीन- 330रु
चांद्रराज 300 रु
सिंगापुरी - 280 रु
सेमी उंच नारळ रोपे
टी x डी - 350रु
गंगा बोडम - 300 ते 350रु
नेकेड 180 रु (1 वर्ष)
हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
प्रताप - 300 रु
बाणवली - 150 ते 180रु
चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
गौतमी गंगा 300रु
व्हिएतनाम - 350 रु *सुपारी -* मंगला,(2 ,3 वर्ष)120, 180 रु
सुमंगला 120 ते150 रु
विठ्ठल,150 180 रु
मोहितनगर,(डॉर्फ)140 150 रु
सागर डॉर्फ सुपारी 140रु
श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
विठाई 400 रु
बुश पेपर - (लहान रोप) 150 ,180 रु
मोठी 1.5 फुटी 250 रु
वेल मिरी - पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
दालचिनी - 180रु200रु
लवंग - 180रु
जायफळ -(कोकण सुगंधा) 250 रु व 350रु
ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
वेलची ,120रु
जांभूळ कोकण बहाडोली- 200 रु 3वर्ष कलम 300रु
व्हाईट जांभूळ 250 रु
कोकम - (अमृता)मोठे 230 रु
लहान -150 रु
तसेच
सोनचाफा 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
200 ते 250 रु
जास्वंदी,तगर,गुलाब.
चिक्कू कालिपत्ती - 200रु
,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु
1kg पेरू 250 रु
लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु कोकण लेमन - 180 रु
शेवगा (O.D.C.) -120रु
निरफणस (ब्रेडफ्रुट )- 400,600रु,700रु 1000 रु
कँसर फ्रूट ,चेरी,200 रु
पपई 100 रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु
फणस (गम कापा) 250 रु
फणस (गमलेस कापा)300रु
ब्राझिया फणस 350 रु
हजारी फणस 400 रु
Atm फणस 450 रु
रेड फणस 430 रु
पांढरा चंदन - 150रु
रक्त चंदन -150 रु
बांबू (ब्लकोआ) 140 रु
बांबू माणगा 250 रु
रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु
केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम (पांढरा, लाल,हिरवा) ,वगैरे कलमे मिळतील
*संपर्क -
श्रद्धा रोपवाटिका (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
संपर्क
श्री.सुधाकर सावंत - 7039169662
श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
श्री.निलेश वळंजू - 9604410063
रेशम मोरे - 9373770485
( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. )
( जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर )
सतीश जाधव पुणे
टाटा आयशर mh014dm 0758
फोन - 8999092601,
9763518532
ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.

महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
   • महाराष्ट्रात लागवडीयोग्य नारळाच्या जा...  

नारळ झाडास इंजेक्शन देणे
   • नारळाच्या झाडास इंजेक्शन/सलाईन मधून औ...  

नारळ गंगाबोडम उत्तम जात
   • गंगाबोडम एक उत्तम नारळ जात / Gangabod...  

Комментарии

Информация по комментариям в разработке