अमेरिकेत मी कसा आलो आणि जॉब कसा मिळवला| My journey in USA👨‍🎓| Vlog

Описание к видео अमेरिकेत मी कसा आलो आणि जॉब कसा मिळवला| My journey in USA👨‍🎓| Vlog

नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं.

अमेरिकेत येणं आणि इथे नोकरी करणं सद्ध्या सगळ्यांचच स्वप्न झालंय, त्याप्रमाणे माझंही स्वप्न होतं एकदातरी इथे यावं आणि शिकावं. इथे येण्याकरता मी काय काय प्रयत्न केले आणि मास्टर्स ची डिग्री कशी घेतली, शिकतांना कोणते part टाईम जॉब केले याबद्दल मी संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये सांगितली आहे. इच्छुक विद्यार्थांसाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल.

तर आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊

Instagram- Viduladixitkuvalekar
Email 📩- [email protected]
_________________________________________

Previous Videos:-

   • Uploads  

_________________________________________

Indian Festivals in America:

   • Indian Festivals in America  
_________________________________________

Education in USA:

   • Education In USA  

_________________________________________

Farms in America:

   • Farms in America  

_________________________________________

Houses in America:

   • Houses in America  

_________________________________________

Popular uploads:

   • Popular Uploads  




#marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке